General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अयोध्या सांगली हैद्राबाद अलाहाबाद2. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे.3. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 60 65 ते 221 50 ते 80 45 ते 904. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष सर हेन्री कॉटन जॉर्ज युल आल्फ्रेड वेब विल्यम वेडरबर्न5. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? दिलेले सर्व महाधिवक्ता मुख्यमंत्री कुलगुरू6. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना ढाका मॉस्को रोम7. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? गोवा राजस्थान बिहार मणिपूर8. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती सरन्यायाधीश9. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अमरावती अहमदनगर सांगली सातारा10. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? महाराष्ट्र केरळ पंजाब उत्तर प्रदेश11. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? कोलंबस वास्को-द-गामा वॉरन हेस्टिंग्ज रॉबर्ट क्लाईव्ह12. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे13. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दिलेले दोन्ही फ्रान्स ब्राझील दोन्हींनी नाही14. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 13 मार्च 1689 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 12 मार्च 169015. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे16. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा सात दहा नऊ17. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? हैद्राबाद दिल्ली मुंबई कोलकाता18. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्पेन वॉशिंग्टन डी सी स्वीडन स्टॉकहोम रशिया19. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसिलदार सरपंच20. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. कॉफी रबर चहा नीळ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12