General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे.2. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? दिलेले सर्व कुलगुरू महाधिवक्ता मुख्यमंत्री3. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती सरन्यायाधीश पंतप्रधान4. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न आल्फ्रेड वेब सर हेन्री कॉटन जॉर्ज युल5. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह वास्को-द-गामा कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज6. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 60 50 ते 80 45 ते 90 65 ते 2217. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी ग्रामसेवक तहसिलदार सरपंच8. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. नीळ रबर चहा कॉफी9. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अमरावती सांगली सातारा अहमदनगर10. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा सात अकरा नऊ11. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? दिल्ली मुंबई कोलकाता हैद्राबाद12. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. फ्रान्स ब्राझील दोन्हींनी नाही दिलेले दोन्ही13. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे14. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अलाहाबाद सांगली अयोध्या हैद्राबाद15. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 12 मार्च 1690 13 मार्च 168916. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी रशिया स्पेन स्वीडन स्टॉकहोम17. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? केरळ महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश18. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे19. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना रोम मॉस्को ढाका20. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? बिहार गोवा मणिपूर राजस्थान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12