Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 46 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य गरिबी सौंदर्य प्रामाणिकपणा 2. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? वनात राहणारा पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य संकुचित वृत्तीचा 3. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी समुद्र फूल चंद्र 4. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद जमिनीवरून असलेले वाद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद 5. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. 6. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ग् ज् ड् ट् 7. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? खोटी शक्ती दाखवणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मोठे काम साध्य करणे 8. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य यापैकी नाही केवलवाक्य मिश्र वाक्य 9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. बकरी सिंह कोल्हा वाघोबा 10. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण पशुपक्षी चहापाणी बरेवाईट 11. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. कमजोर आडनाव बदनाम हरसाल 12. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सत्यचरित्र सतचरित्र सच्चरित्र सद्दचरित्र 13. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक 14. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कुपमंडूक कूपमंडूक कुपमंडुक 15. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट उगीच सावकाश पुष्कळ Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..