Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडूक कुपमंडुक कूपमंडुक कूपमंडूक2. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. तिरस्कारदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक3. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे खोटी शक्ती दाखवणे4. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. कमजोर बदनाम आडनाव हरसाल5. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो.6. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. गरिबी प्रामाणिकपणा शौर्य सौंदर्य7. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट उगीच सावकाश पुष्कळ8. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह बकरी कोल्हा वाघोबा9. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ट् ड् ज् ग्10. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल चंद्र समुद्र पृथ्वी11. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद जमिनीवरून असलेले वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद12. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी रामलक्ष्मण पशुपक्षी बरेवाईट13. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य14. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सद्दचरित्र सच्चरित्र सत्यचरित्र सतचरित्र15. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य संकुचित वृत्तीचा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6