Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? ज्याचा उपयोग नाही असे कृत्य वनात राहणारा पराक्रमी मनुष्य संकुचित वृत्तीचा2. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो.3. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल समुद्र चंद्र पृथ्वी4. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य यापैकी नाही केवलवाक्य संयुक्त वाक्य5. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे विविध प्रकारचे अनुभव घेणे खोटी शक्ती दाखवणे मोठे काम साध्य करणे6. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. खूप टोकाचे मतभेद जमिनीवरून असलेले वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद7. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडूक कुपमंडुक कूपमंडुक कुपमंडूक8. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सत्यचरित्र सद्दचरित्र सच्चरित्र9. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. बदनाम हरसाल कमजोर आडनाव10. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ट् ज् ड् ग्11. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक12. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह बकरी वाघोबा कोल्हा13. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. सौंदर्य गरिबी प्रामाणिकपणा शौर्य14. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ झटझट उगीच सावकाश15. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण पशुपक्षी बरेवाईट चहापाणी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6