Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सत्यचरित्र सच्चरित्र सद्दचरित्र2. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक3. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ज् ट् ग्4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. वाघोबा कोल्हा बकरी सिंह5. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद जमिनीवरून असलेले वाद6. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विविध प्रकारचे अनुभव घेणे खोटी शक्ती दाखवणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे7. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. बरेवाईट पशुपक्षी रामलक्ष्मण चहापाणी8. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो.9. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही10. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य गरिबी सौंदर्य प्रामाणिकपणा11. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. बदनाम हरसाल कमजोर आडनाव12. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? संकुचित वृत्तीचा पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य वनात राहणारा13. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडुक कूपमंडुक कुपमंडूक कूपमंडूक14. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? समुद्र फूल चंद्र पृथ्वी15. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ झटझट उगीच सावकाश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6