Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य यापैकी नाही2. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. बदनाम आडनाव कमजोर हरसाल3. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सत्यचरित्र सद्दचरित्र सच्चरित्र4. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. खूप टोकाचे मतभेद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद जमिनीवरून असलेले वाद5. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. बरेवाईट चहापाणी पशुपक्षी रामलक्ष्मण6. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ उगीच झटझट सावकाश7. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? समुद्र पृथ्वी चंद्र फूल8. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. वाघोबा बकरी सिंह कोल्हा9. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कुपमंडुक कूपमंडूक कुपमंडूक10. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ज् ट् ड् ग्11. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो.12. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मोठे काम साध्य करणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे विविध प्रकारचे अनुभव घेणे13. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? संकुचित वृत्तीचा पराक्रमी मनुष्य वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य14. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य सौंदर्य गरिबी प्रामाणिकपणा15. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. आश्चर्यदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6