Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडूक कूपमंडुक कुपमंडुक कुपमंडूक2. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. कमजोर हरसाल आडनाव बदनाम3. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ट् ग् ज्4. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण बरेवाईट चहापाणी पशुपक्षी5. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? उगीच झटझट पुष्कळ सावकाश6. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य वनात राहणारा संकुचित वृत्तीचा7. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे मोठे काम साध्य करणे8. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य यापैकी नाही संयुक्त वाक्य केवलवाक्य9. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक10. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी समुद्र फूल चंद्र11. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो.12. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सद्दचरित्र सच्चरित्र सत्यचरित्र सतचरित्र13. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद जमिनीवरून असलेले वाद खूप टोकाचे मतभेद14. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. वाघोबा बकरी सिंह कोल्हा15. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य प्रामाणिकपणा सौंदर्य गरिबी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6