Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह वाघोबा बकरी कोल्हा3. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ग् ट् ज्4. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य5. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद जमिनीवरून असलेले वाद6. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सत्यचरित्र सच्चरित्र सद्दचरित्र7. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? वनात राहणारा पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य संकुचित वृत्तीचा8. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? खोटी शक्ती दाखवणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे9. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी पशुपक्षी बरेवाईट रामलक्ष्मण10. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी चंद्र समुद्र फूल11. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडूक कुपमंडूक कूपमंडुक कुपमंडुक12. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो.13. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. कमजोर हरसाल आडनाव बदनाम14. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य सौंदर्य गरिबी प्रामाणिकपणा15. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट पुष्कळ उगीच सावकाश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6