Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक2. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. हरसाल आडनाव कमजोर बदनाम3. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही4. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य वनात राहणारा संकुचित वृत्तीचा5. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल पृथ्वी समुद्र चंद्र6. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. सौंदर्य शौर्य प्रामाणिकपणा गरिबी7. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद खूप टोकाचे मतभेद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद8. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट उगीच पुष्कळ सावकाश9. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? खोटी शक्ती दाखवणे मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे10. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडूक कूपमंडुक कुपमंडूक कुपमंडुक11. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण बरेवाईट पशुपक्षी चहापाणी12. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सत्यचरित्र सतचरित्र सद्दचरित्र सच्चरित्र13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह बकरी वाघोबा कोल्हा14. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ट् ड् ज् ग्15. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6