Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल चंद्र पृथ्वी समुद्र2. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे3. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. गरिबी प्रामाणिकपणा शौर्य सौंदर्य4. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. आडनाव बदनाम कमजोर हरसाल5. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य6. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. बरेवाईट रामलक्ष्मण चहापाणी पशुपक्षी7. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? ज्याचा उपयोग नाही असे कृत्य संकुचित वृत्तीचा पराक्रमी मनुष्य वनात राहणारा8. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो.9. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट सावकाश उगीच पुष्कळ10. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडूक कूपमंडुक कुपमंडुक कूपमंडूक11. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक तिरस्कारदर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक12. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद जमिनीवरून असलेले वाद13. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सच्चरित्र सतचरित्र सत्यचरित्र सद्दचरित्र14. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. वाघोबा सिंह कोल्हा बकरी15. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ग् ड् ज् ट् Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6