Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य2. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कूपमंडूक कुपमंडूक कुपमंडुक3. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. आडनाव बदनाम कमजोर हरसाल4. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. जमिनीवरून असलेले वाद खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी5. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो.6. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे खोटी शक्ती दाखवणे7. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य सौंदर्य गरिबी प्रामाणिकपणा8. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक9. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? वनात राहणारा संकुचित वृत्तीचा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य10. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. पशुपक्षी चहापाणी रामलक्ष्मण बरेवाईट11. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ग् ड् ज् ट्12. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी चंद्र समुद्र फूल13. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सच्चरित्र सतचरित्र सत्यचरित्र सद्दचरित्र14. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. वाघोबा बकरी सिंह कोल्हा15. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ सावकाश झटझट उगीच Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6