Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. बकरी वाघोबा कोल्हा सिंह2. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ग् ज् ड् ट्3. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो.4. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. प्रामाणिकपणा गरिबी शौर्य सौंदर्य5. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे खोटी शक्ती दाखवणे6. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सच्चरित्र सत्यचरित्र सद्दचरित्र7. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? सावकाश पुष्कळ उगीच झटझट8. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. हरसाल बदनाम कमजोर आडनाव9. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण बरेवाईट पशुपक्षी चहापाणी10. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. आश्चर्यदर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक11. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? संकुचित वृत्तीचा वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य12. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद13. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी समुद्र फूल चंद्र14. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कूपमंडूक कुपमंडूक कुपमंडुक15. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य यापैकी नाही केवलवाक्य संयुक्त वाक्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6