Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. पशुपक्षी रामलक्ष्मण चहापाणी बरेवाईट2. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक शोकदर्शक3. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडुक कूपमंडुक कुपमंडूक कूपमंडूक4. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. हरसाल बदनाम आडनाव कमजोर5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. कोल्हा बकरी वाघोबा सिंह6. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. सौंदर्य गरिबी प्रामाणिकपणा शौर्य7. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल पृथ्वी समुद्र चंद्र8. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य यापैकी नाही केवलवाक्य संयुक्त वाक्य9. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? पराक्रमी मनुष्य संकुचित वृत्तीचा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य वनात राहणारा10. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विविध प्रकारचे अनुभव घेणे मोठे काम साध्य करणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे11. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो.12. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सतचरित्र सद्दचरित्र सत्यचरित्र सच्चरित्र13. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ उगीच झटझट सावकाश14. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद15. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ट् ज् ग् ड् Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6