Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. पशुपक्षी चहापाणी बरेवाईट रामलक्ष्मण2. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य3. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सद्दचरित्र सतचरित्र सच्चरित्र सत्यचरित्र4. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक5. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. शौर्य सौंदर्य प्रामाणिकपणा गरिबी6. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ग् ज् ट् ड्7. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? चंद्र समुद्र फूल पृथ्वी8. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? खोटी शक्ती दाखवणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे9. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कुपमंडुक कूपमंडूक कुपमंडूक10. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. खूप टोकाचे मतभेद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद11. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ झटझट उगीच सावकाश12. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह कोल्हा वाघोबा बकरी13. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? संकुचित वृत्तीचा वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य14. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. बदनाम हरसाल आडनाव कमजोर15. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6