Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद2. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ट् ग् ज्3. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो.4. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य संकुचित वृत्तीचा वनात राहणारा5. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सद्दचरित्र सच्चरित्र सतचरित्र सत्यचरित्र6. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडुक कुपमंडूक कूपमंडुक कूपमंडूक7. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. पशुपक्षी चहापाणी रामलक्ष्मण बरेवाईट8. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. बकरी सिंह वाघोबा कोल्हा9. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक10. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही11. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. सौंदर्य गरिबी शौर्य प्रामाणिकपणा12. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ झटझट सावकाश उगीच13. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? फूल पृथ्वी समुद्र चंद्र14. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. आडनाव हरसाल बदनाम कमजोर15. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मोठे काम साध्य करणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6