Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. तिरस्कारदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक2. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मोठे काम साध्य करणे खोटी शक्ती दाखवणे3. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही4. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. गरिबी प्रामाणिकपणा सौंदर्य शौर्य5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. कोल्हा बकरी वाघोबा सिंह6. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो.7. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? पुष्कळ उगीच सावकाश झटझट8. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. जमिनीवरून असलेले वाद खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी9. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? संकुचित वृत्तीचा वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य पराक्रमी मनुष्य10. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. बदनाम कमजोर हरसाल आडनाव11. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडुक कुपमंडूक कुपमंडुक कूपमंडूक12. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ट् ज् ग्13. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पृथ्वी चंद्र फूल समुद्र14. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण बरेवाईट चहापाणी पशुपक्षी15. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सद्दचरित्र सच्चरित्र सतचरित्र सत्यचरित्र Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6