Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ]

1. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ?

 
 
 
 

2. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

6. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा.

 
 
 
 

7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच.

 
 
 
 

8. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ?

 
 
 
 

10. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ?

 
 
 
 

11. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ?

 
 
 
 

13. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे?

 
 
 
 

14. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे.

 
 
 
 

15. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

47 thoughts on “Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Pallavi maind Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now