Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक2. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो.3. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सत्यचरित्र सद्दचरित्र सतचरित्र सच्चरित्र4. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे विविध प्रकारचे अनुभव घेणे मोठे काम साध्य करणे खोटी शक्ती दाखवणे5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. कोल्हा सिंह वाघोबा बकरी6. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कुपमंडूक कूपमंडुक कूपमंडूक कुपमंडुक7. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. बरेवाईट रामलक्ष्मण चहापाणी पशुपक्षी8. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? पराक्रमी मनुष्य ज्याचा उपयोग नाही असे कृत्य वनात राहणारा संकुचित वृत्तीचा9. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य केवलवाक्य10. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? समुद्र पृथ्वी फूल चंद्र11. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ड् ज् ट् ग्12. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. हरसाल कमजोर बदनाम आडनाव13. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? सावकाश उगीच पुष्कळ झटझट14. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी जमिनीवरून असलेले वाद खूप टोकाचे मतभेद15. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. प्रामाणिकपणा सौंदर्य शौर्य गरिबी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6