Marathi Practice Question Paper 123 [ मराठी सराव परीक्षा ] 47 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/09/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. वाघ म्हटला तरी खातोच आणि ………. म्हटले तरी खातोच. सिंह वाघोबा बकरी कोल्हा2. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही केवलवाक्य3. पर्यायातील कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? कूपमंडूक कुपमंडुक कूपमंडुक कुपमंडूक4. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द निवडा. कमजोर बदनाम हरसाल आडनाव5. समाहार द्वंद समासाचे उदाहरण निवडा. रामलक्ष्मण चहापाणी बरेवाईट पशुपक्षी6. कर्णाचा अवतार : उदार मनुष्य : : अरण्यरुदन : ? वनात राहणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य संकुचित वृत्तीचा पराक्रमी मनुष्य7. सत् + चरित्र हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? सच्चरित्र सत्यचरित्र सतचरित्र सद्दचरित्र8. आभाळाला कवेत घेणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विविध प्रकारचे अनुभव घेणे मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे खोटी शक्ती दाखवणे मोठे काम साध्य करणे9. इंदू हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? चंद्र फूल पृथ्वी समुद्र10. खालीलपैकी कोणत्या वर्णाला स्वतंत्र उभा दंड आहे ? ट् ग् ज् ड्11. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी खूप टोकाचे मतभेद आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद जमिनीवरून असलेले वाद12. योग्य विधान निवडा. ला’ ख्यातावरून भूतकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून वर्तमानकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून भविष्यकाळ ओळखला जातो. ला’ ख्यातावरून रीतिवर्तमानकाळ ओळखला जातो.13. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. गरिबी शौर्य प्रामाणिकपणा सौंदर्य14. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? झटझट सावकाश पुष्कळ उगीच15. अरेच्या हे ………… केवलप्रयोगी अव्यय आहे. तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhavi Bisen
11 /15
14
15/15
15/15
15/15
14/15
Nic
15
11
4
11
9 Mark’s
Good
14 mark
15/15
9/15
13
14
13
10
13/15
12
11
11 marks sir
12
14
13
15/15
15/13 sir
15
13
7/15
8/15
14 /15
14
15/15
15/15
15/15
Q.7 mishra vakya ahe sanyukt nahi
10/15
10/15.mst pepar aahe
Nice test
10/15
14
Best test ..
15/6