Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला पापपुण्य दक्षिणोत्तर2. गटात न बसणारा पर्याय निवडा. दिनमणी भानू भूपाल रवी3. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उदक सोडणे अर्धचंद्र देणे चतुर्भुज होणे उदास होणे4. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद ताटवा कुंज पुंजका5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दीड दोन सव्वा6. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन चिंतामण त्र्यंबक खानोलकर7. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडे तोंड तोंडी8. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवले आहे साठवत होती साठवत असते साठवत आहे9. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. गाव लोक नेहमी फुशारकी10. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. तन् + मय = तन्मय रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार जगत् + जीवन = जगज्जीवन11. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही12. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? गळू चाकू वीट झाड13. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे दया दाखवणे14. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्याला कुत्र्यास कुत्र्याचे15. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? धर्मशाळा मंदिर आश्रम तुरुंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15