Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदास होणे चतुर्भुज होणे उदक सोडणे2. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? दक्षिणोत्तर पापपुण्य हिरवागार भाजीपाला3. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे4. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? वीट गळू चाकू झाड5. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्यास कुत्र्याचे कुत्र्याला6. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद कुंज ताटवा पुंजका7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दीड सव्वा दोन8. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत असते साठवले आहे साठवत होती9. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी नेहमी गाव लोक10. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे11. गटात न बसणारा पर्याय निवडा. भानू भूपाल रवी दिनमणी12. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन13. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडे तोंडी तोंडा14. उद्धृत करणे म्हणजे काय ? दया दाखवणे स्पष्टीकरण देणे पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे15. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तुरुंग मंदिर आश्रम धर्मशाळा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15