Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड दोन एक सव्वा2. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? पुंजका वृंद कुंज ताटवा3. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवले आहे साठवत आहे साठवत असते साठवत होती4. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी गाव लोक नेहमी5. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे6. गटात न बसणारा पर्याय निवडा. भूपाल दिनमणी भानू रवी7. उद्धृत करणे म्हणजे काय ? दया दाखवणे काळजी व्यक्त करणे पुढे पुढे करणे. स्पष्टीकरण देणे8. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर धर्मशाळा आश्रम तुरुंग9. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? माणिक शंकर गोडघाटे चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते10. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड गळू वीट चाकू11. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन12. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? दक्षिणोत्तर भाजीपाला हिरवागार पापपुण्य13. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे चतुर्भुज होणे उदक सोडणे उदास होणे14. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडा तोंडी तोंडे15. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्याला कुत्र्यास कुत्र्याचे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15