Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ]

1. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

 
 
 
 

3. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे.

 
 
 
 

4. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात.
– या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा.

 
 
 
 

5. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

 
 
 
 

6. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ?

 
 
 
 

7. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

 
 
 
 

8. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ?

 
 
 
 

9. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा.

 
 
 
 

10. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ?

 
 
 
 

11. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
झाकली मूठ …….. लाखाची

 
 
 
 

14. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

15. उद्धृत करणे म्हणजे काय ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

20 thoughts on “Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Sachin pathade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now