Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदास होणे चतुर्भुज होणे उदक सोडणे2. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार3. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे यापैकी नाही4. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी भूपाल दिनमणी भानू5. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे6. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवले आहे साठवत आहे साठवत असते7. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे दया दाखवणे स्पष्टीकरण देणे8. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तुरुंग मंदिर धर्मशाळा आश्रम9. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? भाजीपाला पापपुण्य हिरवागार दक्षिणोत्तर10. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? गळू झाड वीट चाकू11. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? ताटवा वृंद कुंज पुंजका12. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. गाव फुशारकी लोक नेहमी13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दोन सव्वा दीड14. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडी तोंडे तोंड15. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याला कुत्र्याने कुत्र्याचे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15