Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन सव्वा एक दीड2. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उदक सोडणे चतुर्भुज होणे अर्धचंद्र देणे उदास होणे3. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवले आहे साठवत होती साठवत असते साठवत आहे4. उद्धृत करणे म्हणजे काय ? काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे दया दाखवणे पुढे पुढे करणे.5. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड वीट चाकू गळू6. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. गाव लोक नेहमी फुशारकी7. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? भाजीपाला पापपुण्य हिरवागार दक्षिणोत्तर8. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी भानू भूपाल दिनमणी9. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याला कुत्र्यास कुत्र्याने कुत्र्याचे10. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडी तोंडा तोंड तोंडे11. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही12. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे13. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? आश्रम मंदिर धर्मशाळा तुरुंग14. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश जगत् + जीवन = जगज्जीवन15. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद ताटवा पुंजका कुंज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15