Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? धर्मशाळा तुरुंग आश्रम मंदिर2. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदक सोडणे चतुर्भुज होणे उदास होणे3. उद्धृत करणे म्हणजे काय ? स्पष्टीकरण देणे पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे दया दाखवणे4. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्याला कुत्र्याचे कुत्र्यास5. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज पुंजका ताटवा वृंद6. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार दक्षिणोत्तर भाजीपाला पापपुण्य7. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी नेहमी लोक गाव8. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडे तोंडी तोंडा9. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही10. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चाकू झाड वीट गळू11. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. सत् + आचार = सदाचार जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय रमा + ईश = रमेश12. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन13. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत असते साठवले आहे साठवत होती14. गटात न बसणारा पर्याय निवडा. दिनमणी रवी भानू भूपाल15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दीड दोन एक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15