Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उदास होणे अर्धचंद्र देणे चतुर्भुज होणे उदक सोडणे2. गटात न बसणारा पर्याय निवडा. दिनमणी भूपाल रवी भानू3. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे4. उद्धृत करणे म्हणजे काय ? स्पष्टीकरण देणे पुढे पुढे करणे. दया दाखवणे काळजी व्यक्त करणे5. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. रमा + ईश = रमेश जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार6. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर आश्रम तुरुंग धर्मशाळा7. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? वीट चाकू गळू झाड8. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडी तोंडा तोंडे9. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत होती साठवले आहे साठवत असते10. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? पापपुण्य भाजीपाला दक्षिणोत्तर हिरवागार11. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याचे कुत्र्याला कुत्र्याने कुत्र्यास12. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. नेहमी लोक फुशारकी गाव13. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद ताटवा कुंज पुंजका14. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दोन दीड एक15. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15