Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? आश्रम मंदिर तुरुंग धर्मशाळा2. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. नेहमी गाव लोक फुशारकी3. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. दया दाखवणे काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन दीड एक सव्वा5. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन6. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे7. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडी तोंडे तोंड तोंडा8. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चतुर्भुज होणे उदक सोडणे अर्धचंद्र देणे उदास होणे9. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? भाजीपाला पापपुण्य हिरवागार दक्षिणोत्तर10. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज वृंद ताटवा पुंजका11. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश12. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्याचे कुत्र्यास कुत्र्याला13. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड वीट गळू चाकू14. गटात न बसणारा पर्याय निवडा. भूपाल दिनमणी रवी भानू15. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत असते साठवले आहे साठवत आहे साठवत होती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15