Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. नेहमी फुशारकी लोक गाव2. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडी तोंडे तोंडा3. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उदक सोडणे चतुर्भुज होणे अर्धचंद्र देणे उदास होणे4. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद कुंज पुंजका ताटवा5. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याने कुत्र्याला कुत्र्याचे6. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड चाकू गळू वीट7. गटात न बसणारा पर्याय निवडा. भानू भूपाल रवी दिनमणी8. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे9. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? माधव त्र्यंबक पटवर्धन चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे नारायण मुरलीधर गुप्ते10. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर आश्रम तुरुंग धर्मशाळा11. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? भाजीपाला दक्षिणोत्तर पापपुण्य हिरवागार12. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवत आहे साठवले आहे साठवत असते13. उद्धृत करणे म्हणजे काय ? दया दाखवणे पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे14. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड एक सव्वा दोन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15