Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे2. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तुरुंग आश्रम मंदिर धर्मशाळा3. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. लोक फुशारकी गाव नेहमी4. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला पापपुण्य दक्षिणोत्तर5. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद ताटवा पुंजका कुंज6. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवले आहे साठवत आहे साठवत असते7. उद्धृत करणे म्हणजे काय ? काळजी व्यक्त करणे दया दाखवणे पुढे पुढे करणे. स्पष्टीकरण देणे8. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याचे कुत्र्याला कुत्र्याने9. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? माधव त्र्यंबक पटवर्धन माणिक शंकर गोडघाटे चिंतामण त्र्यंबक खानोलकर नारायण मुरलीधर गुप्ते10. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन सव्वा एक दीड11. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी भूपाल दिनमणी भानू12. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदास होणे उदक सोडणे चतुर्भुज होणे13. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार14. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? वीट चाकू झाड गळू15. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडे तोंड तोंडी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15