Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. उद्धृत करणे म्हणजे काय ? काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे दया दाखवणे पुढे पुढे करणे.2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दीड दोन सव्वा3. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? पापपुण्य हिरवागार भाजीपाला दक्षिणोत्तर4. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? गळू वीट चाकू झाड5. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते माधव त्र्यंबक पटवर्धन माणिक शंकर गोडघाटे चिंतामण त्र्यंबक खानोलकर6. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? धर्मशाळा मंदिर आश्रम तुरुंग7. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदक सोडणे चतुर्भुज होणे उदास होणे8. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवले आहे साठवत असते साठवत आहे साठवत होती9. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडे तोंडी तोंड10. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याला कुत्र्याने कुत्र्याचे11. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी दिनमणी भूपाल भानू12. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. सत् + आचार = सदाचार तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश13. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. लोक फुशारकी नेहमी गाव14. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज वृंद पुंजका ताटवा15. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15