Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. गटात न बसणारा पर्याय निवडा. भूपाल भानू रवी दिनमणी2. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चाकू वीट झाड गळू3. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याचे कुत्र्याला कुत्र्यास कुत्र्याने4. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे यापैकी नाही एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे5. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश6. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज वृंद ताटवा पुंजका7. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला पापपुण्य दक्षिणोत्तर8. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी गाव लोक नेहमी9. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते माधव त्र्यंबक पटवर्धन चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे10. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर धर्मशाळा तुरुंग आश्रम11. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे चतुर्भुज होणे उदक सोडणे उदास होणे12. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दोन सव्वा दीड13. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे दया दाखवणे स्पष्टीकरण देणे14. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत असते साठवले आहे साठवत होती15. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडे तोंड तोंडा तोंडी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15