Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दीड एक दोन2. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद ताटवा कुंज पुंजका3. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चतुर्भुज होणे उदक सोडणे अर्धचंद्र देणे उदास होणे4. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत होती साठवत असते साठवले आहे5. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? भाजीपाला हिरवागार दक्षिणोत्तर पापपुण्य6. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तुरुंग धर्मशाळा आश्रम मंदिर7. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड गळू चाकू वीट8. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी नेहमी लोक गाव9. गटात न बसणारा पर्याय निवडा. भूपाल दिनमणी रवी भानू10. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडी तोंडा तोंडे11. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे दया दाखवणे12. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे13. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन14. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याने कुत्र्याला कुत्र्याचे15. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15