Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ]

1. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ?

 
 
 
 

2. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ?

 
 
 
 

3. उद्धृत करणे म्हणजे काय ?

 
 
 
 

4. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

 
 
 
 

5. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे.

 
 
 
 

6. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
झाकली मूठ …….. लाखाची

 
 
 
 

7. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

 
 
 
 

8. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

9. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा.

 
 
 
 

11. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

 
 
 
 

12. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

13. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ?

 
 
 
 

14. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात.
– या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा.

 
 
 
 

15. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

20 thoughts on “Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now