Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चतुर्भुज होणे उदास होणे उदक सोडणे अर्धचंद्र देणे2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा एक दोन3. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडे तोंडी तोंड4. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. लोक फुशारकी गाव नेहमी5. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड चाकू वीट गळू6. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद कुंज ताटवा पुंजका7. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय8. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. स्पष्टीकरण देणे दया दाखवणे काळजी व्यक्त करणे9. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन10. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवले आहे साठवत असते साठवत आहे11. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे12. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला पापपुण्य दक्षिणोत्तर13. गटात न बसणारा पर्याय निवडा. दिनमणी भानू भूपाल रवी14. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? धर्मशाळा मंदिर तुरुंग आश्रम15. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याचे कुत्र्यास कुत्र्याला कुत्र्याने Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15