Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी दिनमणी भूपाल भानू2. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार3. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? नारायण मुरलीधर गुप्ते माधव त्र्यंबक पटवर्धन माणिक शंकर गोडघाटे चिंतामण त्र्यंबक खानोलकर4. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. लोक फुशारकी गाव नेहमी5. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? गळू चाकू झाड वीट6. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उदास होणे चतुर्भुज होणे अर्धचंद्र देणे उदक सोडणे7. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्यास कुत्र्याचे कुत्र्याला कुत्र्याने8. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तुरुंग आश्रम धर्मशाळा मंदिर9. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे10. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज पुंजका ताटवा वृंद11. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा एक दीड दोन12. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवत आहे साठवले आहे साठवत असते13. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला दक्षिणोत्तर पापपुण्य14. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडी तोंडे तोंड तोंडा15. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. स्पष्टीकरण देणे काळजी व्यक्त करणे दया दाखवणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15