Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत होती साठवत आहे साठवत असते साठवले आहे2. उद्धृत करणे म्हणजे काय ? पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे स्पष्टीकरण देणे दया दाखवणे3. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन दीड सव्वा एक4. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद पुंजका कुंज ताटवा5. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे6. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड गळू चाकू वीट7. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार भाजीपाला दक्षिणोत्तर पापपुण्य8. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? आश्रम तुरुंग धर्मशाळा मंदिर9. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे यापैकी नाही ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे10. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्यास कुत्र्याचे कुत्र्याला11. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंड तोंडी तोंडे तोंडा12. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. जगत् + जीवन = जगज्जीवन तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार रमा + ईश = रमेश13. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी भानू भूपाल दिनमणी14. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदक सोडणे चतुर्भुज होणे उदास होणे15. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. फुशारकी नेहमी लोक गाव Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15