Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? वृंद कुंज पुंजका ताटवा2. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे चिंतामण त्र्यंबक खानोलकर3. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडे तोंडी तोंड तोंडा4. उद्धृत करणे म्हणजे काय ? दया दाखवणे स्पष्टीकरण देणे पुढे पुढे करणे. काळजी व्यक्त करणे5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन एक सव्वा दीड6. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर तुरुंग धर्मशाळा आश्रम7. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. जगत् + जीवन = जगज्जीवन रमा + ईश = रमेश तन् + मय = तन्मय सत् + आचार = सदाचार8. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे उदास होणे चतुर्भुज होणे उदक सोडणे9. गटात न बसणारा पर्याय निवडा. भानू भूपाल रवी दिनमणी10. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे यापैकी नाही एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे11. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? झाड चाकू वीट गळू12. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? हिरवागार दक्षिणोत्तर भाजीपाला पापपुण्य13. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. गाव लोक फुशारकी नेहमी14. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याने कुत्र्यास कुत्र्याचे कुत्र्याला15. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवत होती साठवले आहे साठवत असते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15