Marathi Practice Question Paper 104 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/08/2022 1. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? वीट चाकू गळू झाड2. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप …….. तोंडे आहे. तोंडा तोंडे तोंड तोंडी3. गावातील काही लोक नेहमी फुशारकी मारतात. – या वाक्यातील धर्मवाचक नाम ओळखा. नेहमी लोक गाव फुशारकी4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा दोन एक5. कुत्रा या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. कुत्र्याला कुत्र्याचे कुत्र्यास कुत्र्याने6. किल्ल्यांचा : जुडगा : : वेलींचा : ? कुंज ताटवा पुंजका वृंद7. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे कवी कोण ? चिंतामण त्र्यंबक खानोलकर नारायण मुरलीधर गुप्ते माणिक शंकर गोडघाटे माधव त्र्यंबक पटवर्धन8. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा. रमा + ईश = रमेश सत् + आचार = सदाचार तन् + मय = तन्मय जगत् + जीवन = जगज्जीवन9. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? पापपुण्य दक्षिणोत्तर हिरवागार भाजीपाला10. पर्यायोक्ती या अलंकराचे लक्षण काय आहे ? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे यापैकी नाही वरकरणी विरोध करणे पण वास्तविक तसा विरोध नसणे एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे11. एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्धचंद्र देणे चतुर्भुज होणे उदक सोडणे उदास होणे12. अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण निवडा. साठवत आहे साठवले आहे साठवत असते साठवत होती13. गटात न बसणारा पर्याय निवडा. रवी दिनमणी भानू भूपाल14. उद्धृत करणे म्हणजे काय ? स्पष्टीकरण देणे काळजी व्यक्त करणे दया दाखवणे पुढे पुढे करणे.15. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर आश्रम तुरुंग धर्मशाळा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
14
13
14
13/15
14
9/15
9/15
13 marks
15
8 mark
15
13
15
12/15 Nice Test. ✌
14/15
15
15/14
Megha Dhavale
15/14
8/15