Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. अयोग्य जोडी निवडा. द्वितीया – कर्ता चतुर्थी – संप्रदान पंचमी – अपादान षष्ठी – संबंध2. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ3. संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ इ उ यापैकी नाही आ ई ऊ ए ओ औ4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने मुर्खाने बैलाने बकरीने5. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धत+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+नुसार6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो यापैकी नाही. अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे7. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी गुजराती कोकणी8. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक अधीक्षक आधिक्षक अधिक्षक9. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.10. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. गणपती11. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक12. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर प्रल्हाद केशव अत्रे13. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक उपमा अनन्वय14. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम15. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वत पर्वतात पर्वते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12