Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक अधीक्षक आधिक्षक आधीक्षक2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही.3. संयुक्त स्वरांचा गट निवडा. ए ओ औ यापैकी नाही आ ई ऊ अ इ उ4. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही.5. अयोग्य जोडी निवडा. द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान पंचमी – अपादान6. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी कानडी फारसी गुजराती7. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वत पर्वतात पर्वते8. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम9. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.10. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धत+अनुसार पद्धत+नुसार पद्धती+नुसार11. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक अनन्वय उपमा उत्प्रेक्षा12. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने बैलाने बकरीने मुर्खाने14. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित15. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर न.चि.केळकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12