Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम2. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ3. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी कोकणी गुजराती फारसी4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने बैलाने बकरीने मुर्खाने5. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक अनन्वय उत्प्रेक्षा उपमा6. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+नुसार पद्धत+अनुसार7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे अतिशय वाईट स्थिती होणे काटा घुसला की नायटा होतो8. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वतात पर्वत पर्वती पर्वते9. संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ इ उ आ ई ऊ यापैकी नाही ए ओ औ10. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक अधीक्षक अधिक्षक आधिक्षक11. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर12. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन.13. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित14. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी गणपती यापैकी नाही.15. अयोग्य जोडी निवडा. चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता पंचमी – अपादान षष्ठी – संबंध Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12