Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय उत्प्रेक्षा उपमा रुपक2. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे3. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+नुसार पद्धती+अनुसार पद्धत+अनुसार पद्धत+नुसार4. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक आधीक्षक अधीक्षक आधिक्षक5. अयोग्य जोडी निवडा. पंचमी – अपादान षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता6. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे काटा घुसला की नायटा होतो यापैकी नाही. अतिशय वाईट स्थिती होणे8. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती हत्तीसारखा प्राणी9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बैलाने गाढवाने मुर्खाने बकरीने10. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वतात पर्वत पर्वते11. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम12. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.13. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ14. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ यापैकी नाही अ इ उ ए ओ औ15. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी कोकणी गुजराती फारसी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12