Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने मुर्खाने बैलाने बकरीने3. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उपमा अनन्वय रुपक उत्प्रेक्षा4. संयुक्त स्वरांचा गट निवडा. यापैकी नाही अ इ उ ए ओ औ आ ई ऊ5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे6. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धत+नुसार पद्धती+नुसार पद्धत+अनुसार7. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे8. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी गुजराती फारसी कोकणी9. अयोग्य जोडी निवडा. चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध पंचमी – अपादान10. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक अधीक्षक आधीक्षक आधिक्षक11. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वतात पर्वत पर्वते पर्वती12. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम13. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ14. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? यापैकी नाही. गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी15. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12