Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी गुजराती फारसी कानडी2. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वते पर्वतात पर्वत3. संयुक्त स्वरांचा गट निवडा. ए ओ औ यापैकी नाही अ इ उ आ ई ऊ4. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? गणपती हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे6. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम7. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ8. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय उपमा रुपक उत्प्रेक्षा9. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त10. अयोग्य जोडी निवडा. चतुर्थी – संप्रदान षष्ठी – संबंध द्वितीया – कर्ता पंचमी – अपादान11. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य मुर्खाने गाढवाने बैलाने बकरीने12. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.13. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर14. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+अनुसार पद्धती+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+नुसार15. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक अधिक्षक अधीक्षक आधिक्षक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12