Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बकरीने बैलाने गाढवाने मुर्खाने2. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय उपमा उत्प्रेक्षा रुपक3. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त4. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम5. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी कोकणी6. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही.8. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+अनुसार पद्धत+नुसार9. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? हत्तीसारखा प्राणी लंब आहे उदर ज्याचे असा तो यापैकी नाही. गणपती10. अयोग्य जोडी निवडा. द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध पंचमी – अपादान चतुर्थी – संप्रदान11. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ12. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ ए ओ औ अ इ उ यापैकी नाही13. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधीक्षक आधिक्षक आधीक्षक अधिक्षक14. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वते पर्वत पर्वतात पर्वती15. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12