Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधिक्षक अधिक्षक आधीक्षक अधीक्षक2. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ3. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+नुसार पद्धत+अनुसार पद्धती+अनुसार पद्धत+नुसार4. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वते पर्वत पर्वतात पर्वती5. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी गणपती6. अयोग्य जोडी निवडा. षष्ठी – संबंध पंचमी – अपादान द्वितीया – कर्ता चतुर्थी – संप्रदान7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने मुर्खाने बैलाने बकरीने8. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम9. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.10. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी कानडी फारसी गुजराती11. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे12. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ ए ओ औ अ इ उ यापैकी नाही13. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय रुपक उपमा उत्प्रेक्षा14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे15. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अंशाभ्यस्त उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12