Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वतात पर्वत पर्वते पर्वती2. संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ इ उ ए ओ औ आ ई ऊ यापैकी नाही3. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक उत्प्रेक्षा उपमा अनन्वय4. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक आधीक्षक आधिक्षक अधीक्षक5. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.6. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+अनुसार पद्धत+नुसार पद्धती+नुसार पद्धती+अनुसार7. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? हत्तीसारखा प्राणी गणपती यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो8. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे9. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी कोकणी गुजराती फारसी10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही.11. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त12. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने मुर्खाने बकरीने बैलाने14. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम15. अयोग्य जोडी निवडा. पंचमी – अपादान चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12