Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय रुपक उत्प्रेक्षा उपमा2. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कोकणी फारसी कानडी3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे अतिशय वाईट स्थिती होणे काटा घुसला की नायटा होतो यापैकी नाही.4. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ5. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? हत्तीसारखा प्राणी गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो यापैकी नाही.6. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वते पर्वतात पर्वती पर्वत7. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम8. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+नुसार पद्धती+नुसार पद्धत+अनुसार पद्धती+अनुसार9. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? प्रल्हाद केशव अत्रे वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर ना.वा.केळकर10. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बैलाने गाढवाने मुर्खाने बकरीने11. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त12. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन.13. अयोग्य जोडी निवडा. चतुर्थी – संप्रदान पंचमी – अपादान द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध14. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधिक्षक अधिक्षक आधीक्षक अधीक्षक15. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ ए ओ औ अ इ उ यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12